“मला माहीत आहे ते feeling — YouTube वर video पाहायचा, समजायचं, पण implement करायला गेलं की confusion. कोणाला विचारायचं नाही. English terms डोक्यावरून जायचे. एकट्याने trial करायचं, पैसे waste व्हायचे — आणि शेवटी वाटायचं, हे आपल्यासाठी नाही.”
5 वर्षांत मी Maharashtra मधील businesses साठी real campaigns run केले. त्यात एक गोष्ट clearly दिसली — लोक fail होतात technique मुळे नाही, system आणि clarity नसल्यामुळे होतात. त्या 5 वर्षांत जे मला trial-and-error मधून शिकायला लागलं — ते मी तुम्हाला 15 दिवसांत देतो.
माझा एक ठाम विश्वास आहे — language कधीही knowledge आणि opportunity मध्ये आडवी येऊ नये. Maharashtra मध्ये इतकी talent आहे, इतके hardworking लोक आहेत — फक्त right language मध्ये समजावून सांगणारा कोणी नाही. मी तो gap भरायला इथे आहे.
2,500 हून जास्त लोकांनी हे शिकलंय — त्यात small business owners, freelancers, fresh graduates, housewives आणि 9-to-5 job करणारे — सगळ्यांनी execution केलं आणि result मिळवलं. 4.9★ rating हे माझ्या teaching चं नाही — त्यांच्या results चं आहे.