15 दिवसांत Website, Ads
आणि 10 AI Tools —
एकत्र शिका, कमवायला सुरुवात करा.
इथे तुम्ही फक्त शिकणार नाही — तुम्ही execute कराल आणि कमवाल.
₹499 today reserves your seat — fully adjusted in your fee.
Direct Message तुमच्यासाठी
आम्ही 15 दिवस तुमच्यासोबत live असतो."
15 दिवसांनंतर वेगळे असता
तुम्ही असाल —
Posts boost केले — पैसे गेले, result नाही.
Competitors चे ads दिसतात, तुमचे नाही.
"हे मला का जमत नाही?" — हे feeling तुम्हाला माहीत आहे.
पण online कसं reach करायचं हे कळत नाही.
Landing page, ads, delivery — हे एकट्याने शिकणं overwhelming.
"माझ्याकडे content आहे — पण कोणाला दाखवायचं?"
पण client नेहमी ads साठी दुसऱ्याकडे जातो.
Ads शिकलं तर income double होईल — हे माहीत आहे.
"कुठून शिकायचं आणि कसं start करायचं?" — हे अडतं.
पण interview मध्ये विचारतात "real campaign run केला आहे का?"
आणि तुम्ही गप्प बसता.
Degree आहे, skill नाही — हे frustrating आहे.
"आणखी किती दिवस wait करायचं?"
तुम्ही हे वाचत आहात — म्हणजे तुम्हाला change हवं आहे.
फक्त एक decision बाकी आहे.
तुमची वेळ आता आहे."
"मला माहीत आहे ते feeling — YouTube वर video पाहायचा, समजायचं, पण implement करायला गेलं की confusion. कोणाला विचारायचं नाही. English terms डोक्यावरून जायचे. एकट्याने trial करायचं, पैसे waste व्हायचे — आणि शेवटी वाटायचं, हे आपल्यासाठी नाही."
5 वर्षांत मी Maharashtra मधील businesses साठी real campaigns run केले. त्यात एक गोष्ट clearly दिसली — लोक fail होतात technique मुळे नाही, system आणि clarity नसल्यामुळे होतात. त्या 5 वर्षांत जे मला trial-and-error मधून शिकायला लागलं — ते मी तुम्हाला 15 दिवसांत देतो.
माझा एक ठाम विश्वास आहे — language कधीही knowledge आणि opportunity मध्ये आडवी येऊ नये. Maharashtra मध्ये इतकी talent आहे, इतके hardworking लोक आहेत — फक्त right language मध्ये समजावून सांगणारा कोणी नाही. मी तो gap भरायला इथे आहे.
2,500 हून जास्त लोकांनी हे शिकलंय — त्यात small business owners, freelancers, fresh graduates, housewives आणि 9-to-5 job करणारे — सगळ्यांनी execution केलं आणि result मिळवलं. 4.9★ rating हे माझ्या teaching चं नाही — त्यांच्या results चं आहे.
expect करू शकता —
result द्यायला इथे आहे.
मला का द्यावेत?
तुमच्या situation साठी specific plan घेऊन जायचं आहे.
Real WhatsApp Messages




रोज एक Output
Funnels · Course Launch · Scaling · AI Tools
पूर्ण System मिळतो
Reserve Your Seat
- ✓ One-time payment — no follow-up
- ✓ All 15 live sessions + recordings
- ✓ All bonuses included
- ✓ Alumni community lifetime
- ✓ 30-min 1-on-1 post-batch session
- ✓ Certificate of completion
- ✓ Split into two payments
- ✓ All 15 live sessions + recordings
- ✓ All bonuses included
- ✓ Alumni community lifetime
- ✗ 30-min 1-on-1 not included
- ✓ Certificate of completion
💡 This is a seat reservation. Full course fee: ₹6,999.
Want to Know
Batch Starts 15 May.
Seats Filling Fast.
This batch runs once. Next date not confirmed. Once 30 seats are taken, registration closes permanently.
www.pankajrathod.com · contact@pankajrathod.com