Own your time
स्वतःच्या वेळेवर काम करायचंय?
दररोजचा fixed routine, clock आणि manager वरची dependency कमी करून स्वतःच्या वेळेवर काम करण्याची possibility तयार करायची आहे.
Job करत असाल, Second Income तयार करायची असेल, किंवा स्वतःच्या वेळेवर काम करण्याची सुरुवात करायची असेल — Freelancing ची सुरुवात इथून करा.
या बदलासोबत स्वतःला तयार करण्याची ही योग्य वेळ आहे.
मला Freelancing सुरू करायचं आहे→Secure Payment: UPI, Card, Net Banking
60 सेकंदात Course Preview बघा
2026 मध्ये Freelancing सुरू करा आणि स्वतःसाठी एक Independent Career Option तयार करा.
Own your time
दररोजचा fixed routine, clock आणि manager वरची dependency कमी करून स्वतःच्या वेळेवर काम करण्याची possibility तयार करायची आहे.
Second income
एका salary किंवा एका income source वर पूर्णपणे dependent राहायचं नाही. Family साठी एक additional option तयार करायचा आहे.
Stay ahead
Business असो, Job असो किंवा तुम्ही career च्या सुरुवातीला असाल — digital skills ची गरज वाढते आहे.
Build your own
Freelancing म्हणजे फक्त पैसे नाही. तुमच्या नावावर एक skill, एक option आणि एक नवीन direction तयार करणं आहे.
Instagram वर “घरबसल्या पैसे कमवा” खूप दिसतं.
“घरबसल्या पैसे कमवा.”
“30 दिवसांत Freelancer बना.”
Reality?
स्वातंत्र्य मिळतं — पण responsibility सोबत.
Freedom comes with responsibility.
एक skill शिका, Freelancing सुरू करा आणि स्वतःसाठी एक Independent path तयार करा.
10 modules, 138 lectures. प्रत्येक module उघडून आत काय आहे ते बघा — काहीही लपवलेलं नाही.
Pankaj Rathod
Growth Coach & Automation Architect
मी सुरुवातीपासून Freelancer नव्हतो.
मी Executive म्हणून सुरुवात केली. नंतर Manager म्हणून काम केलं. Corporate life मधले targets, deadlines, meetings, responsibilities आणि fixed working structure — हे सगळं मी स्वतः अनुभवलं आहे.
नंतर माझ्या career मध्ये एक point आला जिथे मला स्वतःच्या कामाबद्दल, स्वतःच्या वेळेबद्दल आणि पुढच्या आयुष्याबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागला.
Freelancing मध्ये येणं म्हणजे फक्त Job सोडणं नव्हतं. तो एक transition होता.
हे सगळं मी स्वतः experience केलं आहे. म्हणून हा course मी फक्त theory सांगण्यासाठी तयार केलेला नाही. तुम्ही हा मार्ग निवडला तर सुरुवातीच्या confusion आणि चुका थोड्या कमी व्हाव्यात — हा या course मागचा माझा उद्देश आहे.
जे मी स्वतः प्रत्यक्ष करून बघितलं आहे, तेच या course मध्ये शिकवलं आहे.
माझा अनुभव, माझं knowledge आणि मी वापरलेला practical approach — सगळं तुमच्यासोबत share करतोय.
Theory नाही — प्रत्येक tool प्रत्यक्ष उघडून, वापरून दाखवलं आहे.
Document, video किंवा website चं research, podcast आणि quiz.
Proposals, reports, content आणि Excel data analysis.
React-based websites आणि web apps describe करून बनवा.
Repository setup आणि code deployment pipeline.
Domain, hosting आणि live deployment.
Client websites traditional पद्धतीने, drag-and-drop.
Facebook आणि Instagram चे सर्व campaign types.
Events, conversion tracking आणि audience building.
Search, Display, YouTube आणि Demand Gen.
Indexing, ranking आणि site health tracking.
Backlink profile analysis आणि audit.
Posts, carousels, logos, QR codes आणि banners.
आत्ता तुमच्या डोक्यातला प्रश्न
“Freelancing करायचंय… पण सुरुवात कुठून करू?”
हा प्रश्न इथपर्यंत पोहोचणं
“मला कोणत्या direction मध्ये जायचं आहे आणि माझं पुढचं पाऊल काय आहे?”
Course चा उद्देश तुम्हाला overnight freelancer बनवणं नाही.
तुम्हाला सुरुवात करण्याइतकी clarity आणि foundation देणं — हा उद्देश आहे.
यांचे वेगळे पैसे नाहीत — course fee मध्येच समाविष्ट. Freelancing सुरू करताना ज्या गोष्टी प्रत्यक्ष लागतात, त्या ready-made देतोय.
₹1,450
₹1,890
₹1,250
₹1,690
₹1,190
₹1,950
₹1,550
₹1,790
₹1,350
Video reviews आणि WhatsApp वर आलेले प्रत्यक्ष messages. कोणत्याही card वर click करा — मोठ्या आकारात उघडेल.
Course बद्दल Students चं मत
3 Video reviews · 3 WhatsApp messages
Students आता प्रत्यक्ष काम करतायत
Ad accounts · Payment dashboards
हे प्रत्यक्ष students चे screenshots आहेत, त्यांच्या परवानगीने वापरले आहेत. प्रत्येकाचा result वेगळा असतो.
पूर्ण course Marathi मध्ये शिकवला आहे — technical terms English मध्येच ठेवले आहेत, कारण market मध्ये तेच शब्द वापरले जातात.
पूर्णपणे recorded video lecture series आहे — 10 modules, 138 lectures. कोणत्याही fixed class timing ची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार शिका आणि हवं तेव्हा rewatch करा.
उत्तर भरायचं आहे
उत्तर भरायचं आहे — “Lifetime” चा नेमका अर्थ page वर स्पष्ट लिहिलेला असावा.
उत्तर भरायचं आहे
उत्तर भरायचं आहे
उत्तर भरायचं आहे
Executive म्हणून सुरुवात, नंतर Manager, अनेक MNC companies मध्ये काम, आणि गेली 3–4 वर्षं पूर्णवेळ freelancing. अजून details भरायच्या आहेत
हे easy नाही. पण शक्य आहे. Job विरुद्ध Freelancing नाही — Dependency विरुद्ध Independence आहे.
मला एक गोष्ट पाहायची आहे — तुम्ही तुमच्या स्वतःच्या independent life ची सुरुवात करा.
मला Freelancing सुरू करायचं आहे→