Watch Before You Decide
"हे video पाहिल्यावर तुम्हाला कळेल — हा course तुमच्यासाठी आहे की नाही. मी honestly सांगतो — कोणाला घ्यायचा नाही, आणि कोणाला घ्यायला हवा. तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही किमती आहेत. Decide करण्याआधी हे एकदा पहा."
The Real Problem
तुम्ही course केला, YouTube पाहिला, पण result नाही? हे 4 reasons आहेत — आणि हा course प्रत्येकावर direct solution देतो.
Courses शिकवतात "हे असं असतं." पण तुमचा campaign कधीच live होत नाही. इथे प्रत्येक concept real example सोबत येतो — same day apply करा.
Problem आली की विचारायला कोणी नाही. Doubt कधीच clear होत नाही. इथे Pankaj sir थेट personal number वर 24/7 available आहेत.
100 hours of content — पण कुठून start करायचं? काय important आहे? हा course structured आहे — module 1 ते last, clearly. No confusion.
English medium courses — पण concepts Marathi मध्ये clear होतात. भाषेमुळे शिकणं slow होतं. हा course 100% Marathi मध्ये आहे.
हे तुमच्यासाठी आहे का?
Read करा. स्वतःला ओळखा. आणि decide करा.
तुम्ही agency ला पैसे दिले — leads आले नाहीत. Posts boost केले — पैसे गेले, result नाही. Competitors चे ads दिसतात, तुमचे नाही. आणि आत मध्ये एक frustration आहे की "हे मला का जमत नाही?"
तुम्हाला माहीत आहे — तुम्ही चांगलं शिकवता. पण online कसं reach करायचं हे कळत नाही. Landing page, ads, course delivery — एकट्याने शिकणं overwhelming वाटतं. "माझ्याकडे content आहे, पण कोणाला दाखवायचं?"
तुम्ही design करता, content लिहिता, website बनवता — पण client नेहमी ads साठी दुसऱ्याकडे जातो. तुम्हाला माहीत आहे की ads शिकलं तर income double होईल — पण "कुठून शिकायचं आणि कसं start करायचं?" हे कळत नाही.
Courses केले, certificates मिळवले — पण interview मध्ये विचारतात "real campaign run केला आहे का?" आणि तुम्ही गप्प बसता. Degree आहे, skill नाही — हे frustrating आहे.
Content टाकतो, views येतात — पण monetization कसं करायचं कळत नाही. स्वतःची service किंवा product sell करायची आहे पण "कुठून सुरू करायचं?" हे माहीत नाही.
College मध्ये digital marketing outdated शिकवतात. Companies ला practical skills हव्यात. Entrepreneurs ला online presence build करायचं आहे. "कुठून सुरू करायचं?"
हे Program limited आहे — आणि सगळ्यांसाठी नाही. फक्त serious लोकांसाठी जे execution करणार आहेत. तुम्ही हे वाचत आहात — म्हणजे तुम्हाला change हवं आहे. फक्त एक decision बाकी आहे.
हो, मी आत्ता Start करतो — ₹799 मध्ये →Complete Syllabus
फक्त theory नाही — प्रत्येक module मध्ये real campaign setups, live screen execution, आणि actionable steps. Marathi मध्ये, advanced-level content.
MODULE 01–02 — PAID ADVERTISING (HIGHEST INCOME POTENTIAL)
MODULE 03–05 — ORGANIC GROWTH & WEB PRESENCE
MODULE 06–10 — CONTENT · COPY · BRAND · CAREER
By the Numbers
हा Course घेणाऱ्यांचा अनुभव
हे paid reviews नाहीत — real students, त्यांचे real results.
Your Instructor
Pankaj Rathod यांनी Digital Marketing आणि Online Advertising industry मध्ये 5+ वर्षे काम केले आहे. Tech companies आणि MCN Groups सारख्या Global Agencies मध्ये त्यांनी काम केले आहे.
त्यांची training passion MNC Companies मध्ये काम करताना सुरू झाली, जेव्हा ते trainer म्हणून promote झाले. आत्तापर्यंत 1,000+ students आणि professionals ना digital marketing career मध्ये यशस्वी केले आहे.
"My mission is to get in touch with aspiring marketers — Making it easy for businesses to learn and earn." ₹799 मध्ये maximum value देण्याचं कारण हेच आहे.
हा Course सर्वांपेक्षा का वेगळा आहे?
अडचण आली तर Help मिळेल. Pankaj sir आणि team थेट available — personal number वर, 24/7. तुम्ही कधीच stuck राहणार नाही.
फक्त Theory नाही. प्रत्येक concept एक real example सोबत येतो — same day apply करता येतो. शिकणं = करणं.
कमी Fees, मोठा फायदा. ₹799 मध्ये ₹10,000+ value. हे mission आहे — "Making it easy to learn and earn."
Real campaigns, real numbers, real decisions — Marathi मध्ये. हे classroom नाही, हे real world आहे. Real Learning.
Free Bonuses
हे bonuses स्वतंत्रपणे विकत नाहीत. फक्त या enrollment सोबत मिळतात.
What You Get Inside
Better tips, tricks आणि shortcuts — download करा, anytime reference करा.
Offline material जे ads performance improve करतात. Internet नसताना पण शिकता येईल.
9 bonuses — templates, guides, frameworks, 1-on-1 — सगळं ₹999 च्या enrollment मध्ये.
Directly Pankaj sir च्या personal number वर reach करा. तुम्ही कधीच stuck राहणार नाही.
Professional certificate — interviews आणि clients दोन्हींसाठी credibility build होते.
एकदा pay करा, आयुष्यभर access. Course updates होतात — latest content नेहमी मिळतं.
FAQ
शेवटची संधी
1,791+ students आधीच सुरू केले. हे Program limited आहे — फक्त serious लोकांसाठी जे execution करणार आहेत. तुम्ही हे वाचत आहात — म्हणजे तुम्हाला change हवं आहे. एक decision बाकी आहे.
I’m waiting for your response